alt="उबाठाने बाण बाजूला करत परभणीत खान निवडला:बाळासाहेबांचा दाखला देत नवनाथ बन यांचा हल्लाबोल, म्हणाले- 2019 मध्ये राऊतांनी पहिल्यांदा शेण खाल्ले">

उबाठाने बाण बाजूला करत परभणीत खान निवडला:बाळासाहेबांचा दाखला देत नवनाथ बन यांचा हल्लाबोल, म्हणाले- 2019 मध्ये राऊतांनी पहिल्यांदा शेण खाल्ले

चंद्रपूर मनपामध्ये कुणी शेण खाल्ले या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये. कारण 2019 मध्ये पहिल्यांदा शेण खाण्याचे काम संजय राऊत आणि उबाठाने केले होते. सत्ता आणि खुर्ची यासाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणे याला शेण खाणे म्हणतात. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसचा कायम विरोध केला होता.आज तुम्ही काँग्रेससोबत गेले याला शेण खाणे म्हणतात. चंद्रपूरमध्ये विकास आणि हिंदुत्ववादासाठी युती झाली आहे, तुमच...


alt="मंत्रालय लाचप्रकरणात झिरवाळ ठाम, लिंक सिद्ध झाली तर तात्काळ राजीनामा:ओळख होती, संगनमत नाही, मंत्र्याचे स्पष्टीकरण">

मंत्रालय लाचप्रकरणात झिरवाळ ठाम, लिंक सिद्ध झाली तर तात्काळ राजीनामा:ओळख होती, संगनमत नाही, मंत्र्याचे स्पष्टीकरण

मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबंधित लाचप्रकरण उघडकीस आल्यानंतर राजकीय व प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणारे नरहरी झिरवाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट करत अनेक मुद्द्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध सिद्ध झाल्यास नैतिकतेच्या मुद्द्यावर तात्काळ राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. जर माझी कोणतीही ‘ल...

Today Highlight
Entertainment
Lifestyle
Sports