प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश आमच्यासाठी धक्कादायक:जयंत पाटलांची प्रतिक्रिया, सुप्रिया सुळे म्हणाल्या - त्यांनी त्यांच्या अडचणी मला सांगितल्या
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यां...