अमेरिकेचे भारतावर 10% अतिरिक्त शुल्क:सक्तीच्या मजुरीने बनवलेल्या वस्तूंविषयी कारवाई, 60 देशांवर ॲक्शन
अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 10% अतिरिक्त शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय शुक्रवारपासून लागू झाला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार, अमेरिकन ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह (USTR) ने सक्तीच्या मजुरीने (जबरी...