देशातील टॉप 10% लोकांकडे 65% संपत्ती:उत्पन्नाचाही 58% हिस्सा; 100 पुरुषांच्या तुलनेत फक्त 15.7% महिलांकडे रोजगार
भारतात उत्पन्न आणि संपत्तीमधील असमानता विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. वर्ल्ड इनइक्वालिटी रिपोर्ट 2026 नुसार, भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा 58% हिस्सा टॉप 10% श्रीमंत लोकांकडे जातो, तर खालच्या 50% लोकसंख्येला केवळ 15% मिळतो. संपत्तीच्या बाबतीतही अशी...