HRS अलुग्लेझचा IPO आजपासून बोली लावण्यासाठी खुला:50.92 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना
सन २०१२ मध्ये स्थापित डिझाइन, निर्मिती आणि अॅल्युमिनियम उत्पादनांच्या उभारणीत गुंतलेली एचआरएस अलुग्लेझ लि. सार्वजनिक ऑफरमधून ५०.९२ कोटी रुपये उभारण्याची योजना आखत असून कंपनीचा आयपीओ ११ डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि १५ डिसेंबर २०२५ रोजी ब...