मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार:पुरस्कारावेळी भावुक झाला शाहरुख; खान-विक्रांतला सर्वोत्कृष्ट अभिनेता, राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
७१ वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडला. शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर राणी मुखर्जी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. मल्याळी अभिनेता मोहनलाल यांना चित्रपट उद्योगातील योग...