बगदादमध्ये भररस्त्यातून अमेरिकन पत्रकाराचे अपहरण:बळजबरीने गाडीत ओढून नेले, अमेरिकन दूतावासाने इराकला न जाण्याचा सल्ला दिला होता
अमेरिकेच्या फ्रीलान्स पत्रकार शैली किटल्सन यांचे मंगळवारी इराकची राजधानी बगदादमध्ये अपहरण करण्यात आले. अज्ञात हल्लेखोरांनी शैली यांना अल-सादून स्ट्रीटवरील बगदाद हॉटेलजवळून पळवून नेले. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ग...