गर्भवती महिलेला अमेरिकन कंपनीने वर्क-फ्रॉम-होम दिले नाही:जन्मानंतर काही तासांनी नवजात बाळाचा मृत्यू, ₹200 कोटी दंड
अमेरिकेतील ओहायो येथील एका कंपनीला सुमारे ₹200 कोटी (2.25 कोटी डॉलर) दंड भरण्याचा आदेश देण्यात आला आहे. चेल्सी वॉल्श नावाच्या महिला टोटल क्वालिटी लॉजिस्टिक्स (TQL) या अमेरिकन कंपनीत काम करत होत्या. फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांनी वर्क फ्रॉम होम (WFH...