अनवधानाने एखाद्याचा जीव घेणाऱ्यांचा पश्चात्ताप दूर करण्याचा प्रयत्न:येथे सहवेदना हीच शक्ती... मौनातून बाहेर, नवीन जीवनाला सुरुवात
ग्रीक पौराणिक कथांमध्ये एक मार्मिक कथा सांगितली जाते. अपोलो देवता खेळाखेळात एक डिस्क फेकतो. ते चुकून प्रिन्स हयासिंथसवर धडकताे आणि त्यांचा मृत्यू होतो. अपोलोच्या अश्रूंपासून आणि हयासिंथसच्या रक्ताच्या थेंबांपासून ‘हयासिंथ’ म्हणून ओळखले जाणारे एक स...