शेख हसीना समर्थकांची आक्रमक भूमिका; जमातकडून युनूस सरकारला अल्टिमेटम:अवामी लीग कार्यकर्त्यांची ढाक्यासह पाच जिल्ह्यांत निदर्शने
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे समर्थक अधिकाधिक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या पक्षाच्या, अवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी निदर्शने केली, राजधानी ढाकासह पाच जिल्ह्यांत महामार्ग रोखले. हसीनांवरील खोटे खटले मागे घे...