ऐतिहासिक करार:भारत अमेरिकेकडून 22 लाख टन एलपीजी खरेदी करणार, 2026 पासून पुरवठा, गॅसदर स्थिर राहतील
व्यापार कराराच्या वाटाघाटीदरम्यान भारत पहिल्यांदाच अमेरिकेकडून एलपीजी (द्रवीकृत पेट्रोलियम गॅस) खरेदी करण्यास सज्ज झाला आहे. या उद्देशाने सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी एक वर्षाचा संरचित करार केला आहे. या करारांतर्गत इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रो...