समाेर वेगळे:ट्रम्प म्हणाले- मोदी मित्र, चर्चा करेन; मोदी म्हणाले- प्रतीक्षेत, मृत अर्थव्यवस्था म्हणणाऱ्या ट्रम्पना आठवली मैत्री
भारतासोबतच्या संबंधांबाबतचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरण नरमले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘खूप चांगले मित्र’ म्हणून वर्णन केले. व्यापार करारातील अडथळ्यांवरही माेदींशी बोलू असे त्यांनी सांगितले. उत्तरादाखल मोदी ...