पहिल्या फेमिना मिस इंडिया ‘मेहर कॅस्टेलिनों’चे निधन:16 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात, 2000 लाईव्ह शोमध्ये परफॉर्म, प्रोफाइल जाणून घ्या
भारताच्या पहिल्या फेमिना मिस इंडिया स्पर्धक आणि फॅशन पत्रकार मेहर कॅस्टेलिनो यांचे बुधवार, 17 डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांनी 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची पुष्टी फेमिना मिस इंडिया संघटनेने सोशल मीडियाद्वारे केली. 16 व्या वर्...