संशोधन:भारतीय शास्त्रज्ञ बनवतायत एके 47 ची गोळी भेदणार नाही असे बुलेटप्रूफ पॅनल; पहिले मल्टिलेअर ग्लास सिरॅमिक पॅनल
कोलकाता येथे स्थित सीएसआयआरचे (सेंट्रल ग्लास अँड सिरेमिक रिसर्च इन्स्टिट्यूट) शास्त्रज्ञ देशातील पहिले बुलेटप्रूफ ग्लास सिरॅमिक पटल बनवत आहेत. याला एके-47 रायफलची गोळीही भेदू शकणार नाही. देशात हे तंत्रज्ञान विकसित करणारे स्पेशालिटी ग्लास डिव्हिजनच...