उमेदवारी अर्ज प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार करा- सुप्रीम काेर्ट:ओबीसी आरक्षण सुनावणीवेळी न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला सूचना
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी २७ टक्के आरक्षण देण्याचा मुद्दा न्यायप्रविष्ट असेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारला दिले. ओबीसी आरक्षणाविषयी काह...