पूजा खेडकरच्या फॅमिली बॉडीगार्डला अटक, आईवडील फरार:आई मनोरमावर पोलिसांशी गैरवर्तन केल्याचा आरोप; ट्रक हेल्परचे अपहरण-मारहाणीचा गुन्हा
बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे कौटुंबिक बॉडीगार्ड प्रफुल्ल साळुंखे यांना शनिवारी धुळे येथून नवी मुंबई पोलिसांनी अटक केली. पूजाचे वडील दिलीप आणि आई मनोरमा फरार आहेत. या तिघांवर ट्रक हेल्परचे अपहरण आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. तत्पूर्वी, १५ ...