संघावर बंदी घालावी; पीएमकडून पटेलांच्या वारशाचा अवमान- खरगे,:पंतप्रधान मोदींच्या विधानावर काँग्रेसचे प्रत्युत्तर
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) बंदी घालण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त खरगे म्हणाले की, देशातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी भाजप आणि आरएसएस...