छळामुळे अभियंत्याची आत्महत्या; ओलाच्या संस्थापकाविरुद्ध गुन्हा:कंपनीची न्यायालयात धाव; अटकेला संरक्षण
वरिष्ठांकडून छळवणूक झाल्याचा आरोप करत ओला इलेक्ट्रिकच्या के. अरविंद (३८) या अभियंत्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यावरून ओलाच्या संस्थापक, वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद २०२२ पासून कोरमंगला येथे ओला इलेक्ट्रिक...