मॉडेल आत्महत्या प्रकरणात गुजरातमधून लिव्ह-इन पार्टनरला अटक:एमपीतील सुखप्रीत सुरतमध्ये मॉडेलिंग करायची, ब्रेकअपनंतर आरोपी ब्लॅकमेल करत होता
गुजरातमधील सुरतच्या पोलिसांनी मॉडेल सुखप्रीत कौरच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या लिव्ह-इन पार्टनरला अटक केली आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील रहिवासी सुखप्रीत कौर (१९) हिने २ मे रोजी तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. सुखप्रीत कौर एक वर्षापूर्व...