बँकॉक चेस ओपन; अरण्यक बनला भारताचा ९५ वा ग्रँडमास्टर:आर्थिक अडचणी इतक्या वरचढ की, प्रत्येक सामना करिअर वाचवण्याचे आव्हान मानून खेळत होता
भारतीय बुद्धिबळासाठी अलीकडील आठवडा ऐतिहासिक कामगिरीचा ठरला. आर. वैशालीने महिला वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवल्यानंतर आणि एएस श्रावणिकाने अंडर-12 रॅपिड विजेतेपद जिंकल्यानंतर, आता कोलकाताच्या अरण्यक घोषने भारताचा 95वा ग्रँडमास्टर बनून देशाची श...