मेस्सीचा खुलासा- स्पेनकडून खेळण्याची ऑफर नाकारली:इंग्रजी न शिकल्याची आजही खंत, म्हटले- यामुळे अनेक मोठ्या लोकांशी मनमोकळे बोलू शकलो नाही
अर्जेंटिनाच्या विश्वचषक विजेत्या कर्णधार लिओनेल मेस्सीने आपल्या कारकिर्दीतील आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या पैलूंवर मोकळेपणाने चर्चा केली आहे. एका मेक्सिकन पॉडकास्टदरम्यान मेस्सीने कबूल केले की, लहानपणी इंग्रजी न शिकल्याची खंत त्याला आज...