अहमदाबाद कसोटी - दुसऱ्या दिवशी भारत 448/5:वेस्ट इंडीजवर 286 धावांची आघाडी; जडेजा, जुरेल व राहुलची शतके
अहमदाबाद कसोटीत भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध मजबूत आघाडी घेतली आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने ५ बाद ४४८ धावा केल्या होत्या. अष्टपैलू रवींद्र जडेजा १०४ आणि वॉशिंग्टन सुंदर ९ धावांवर नाबाद राहिला. त्याआधी ध्रुव जुरेल आणि क...