लॉकर रूममध्ये वसलीय टेनिसची वेगळी दुनिया:कधी डोळ्यांनी संपर्क टाळतात, तर कधी एकत्र पराभवाचे दुःख वाटून घेतात प्रतिस्पर्धी
खेळाच्या जगात टेनिसला सर्वात 'एकटा' खेळ मानले जाते. कोर्टवर खेळाडू प्रत्येक पॉइंटच्या दरम्यान आपली रणनीती आणि भावना सांभाळताना अनेकदा स्वतःशी बोलताना दिसतात. पण कोर्टबाहेर लॉकर रूममधील वातावरण खूपच गुंतागुंतीचे आणि मनोरंजक असते. येथे तेच खेळाडू एक...