सिराजला ICC प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकन:इंग्लंड दौऱ्यात 23 विकेट्स घेतल्या; मॅट हेन्री आणि जायडेन सील्स देखील दावेदार
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला ऑगस्ट महिन्याच्या आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. त्याच्या व्यतिरिक्त न्यूझीलंडचा मॅट हेन्री आणि वेस्ट इंडिजचा जायडेन सील्स यांनाही नामांकन मिळाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसो...