सरकारने एअर सुविधा 2.0 पोर्टल सुरू केले:आता भारतात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आरोग्य घोषणापत्र भरणे आवश्यक; जाणून घ्या प्रक्रिया
भारत सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी एअर सुविधा पोर्टल 'एअर सुविधा 2.0' या नवीन नावाने पुन्हा सुरू केले आहे. आता यूएईसह जगातील कोणत्याही शहरातून भारतात येणाऱ्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवाशाला विमान प्रवासाला निघण्यापूर्वी हा ऑनलाइन आरोग्य घोष...