आता युझरनेमनेही होईल व्हॉट्सॲपवर चॅट:मोबाइल नंबर न सांगता गप्पा मारता येतील, 29 जूनपासून बुकिंग सुरू झाले
आतापर्यंत व्हॉट्सॲपवर एखाद्या नवीन व्यक्तीशी बोलण्यासाठी आपला मोबाईल नंबर देणे आवश्यक होते. पण आता असे होणार नाही. मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सॲपने युझरनेम फीचर लाँच करण्याची घोषणा केली आहे. यानंतर लोक आपला मोबाईल नंबर न सांगताही फक्त युझरनेमद्वारे ...