पाकिस्तानी इन्फ्लुएन्सर प्यारी मरियमचे निधन:जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर काही वेळाने जगाचा घेतला निरोप
पाकिस्तानची सोशल मीडिया इन्फ्लुएंसर प्यारी मरियम यांचे 4 डिसेंबर 2025 रोजी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर काही वेळाने निधन झाले. ही माहिती त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आली. या बातमीची पुष्टी समा टीव्हीनेही केली आहे. त्यांचे...