'रामायण'मधील सीन हॉलिवूड चित्रपटांची कॉपी आहेत का?:टीझरमध्ये गेम ऑफ थ्रोन्ससारख्या व्हिज्युअल्सवरून प्रश्न उपस्थित झाले
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटातून भगवान रामांचा लूक हनुमान जयंतीला समोर आला. टीझरमध्ये युद्ध दृश्य आणि उत्कृष्ट VFX देखील दिसले, ज्याचे अनेकांनी कौतुक केले आहे. मात्र, सोशल मीडियावर काही युजर्सनी चित्रपटातील दृश्यांना हॉलिवूड चित्रपटांच...