कॅलिफोर्निया विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला:सहा दिवसांपासून बेपत्ता होता, रूममेटने लिंक्डइनवर माहिती दिली होती
अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील 22 वर्षीय भारतीय विद्यार्थी साकेत श्रीनिवासैया यांचा मृतदेह सापडला आहे. ते 9 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने रविवारी याची पुष्टी केली. दूतावासाने X वर पोस्ट करून ...