बनावट ‘मुंबई पोलिस ठाणे’ उभारून कंबोडियातून कोट्यवधींची फसवणूक:कंबोडियात आतापर्यंत 190 ऑनलाइन स्कॅम सेंटर्स सील
कंबोडियाने गत काही आठवड्यांत आंतरराष्ट्रीय फसवणुकीविरुद्धच्या कारवाईत सुमारे १९० सेंटर्स सील केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. भारत - अमेरिकेसह जगभरातील लोकांची कोट्य लक्ष्य करणाऱ्या या अत्याधुनिक ऑनलाइन स्कॅमचा सामना करत असल्याचे दाखवण...