इंजेक्शन आणि औषधांमुळे खर्चाची पद्धत बदलली:लठ्ठपणाच्या औषधांमुळे लोकांच्या वर्तनात बदल; आहाराचे प्रमाण कमी अन् पौष्टिकतेत वाढ
वजन कमी करणारे इंजेक्शन आणि औषधे आता केवळ आरोग्याचा विषय राहिलेली नाहीत. ती लोकांचे खिसे, बाजार आणि व्यावसायिक धोरणे (बिझनेस स्ट्रॅटेजी) बदलत आहेत. ब्रिटनमध्ये 2024 दरम्यान सुमारे 16 लाख लोकांनी लठ्ठपणा कमी करण्यासाठी जीएलपी-1 इंजेक्शन वापरले. भूक...