ट्रम्प यांचा विरोध असूनही ममदानी होणार न्यूयॉर्कचे महापौर:आज मतदान, सर्वेक्षणांमध्ये आघाडीवर, मोदींना युद्ध गुन्हेगार म्हणाले होते
"आपण इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतो त्याच दृष्टिकोनातून मोदींना पाहिले पाहिजे. २००२च्या गुजरात दंगलींमध्ये मुस्लिमांवरील हिंसाचारासाठी ते जबाबदार होते." २७ मे, २०२५ "अब्जाधीश असे काही असू नये. जगात इतकी अ...