पाक संघावर भीतीचे सावट:मोटिव्हेशनल स्पीकर पाचारण, भारत-पाक सामना आज रात्री 8 वाजता
रविवारी आशिया कपच्या सुपर-४ मधील सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानात होणार आहे. स्पर्धेत भारताकडून झालेल्या सलग पराभवांमुळे पाक अस्वस्थ आहे आणि टीमचे नाट्य सुरूच आहे. प्रत्युत्तरादाखल, पाक संघाने शनिवारी सामन्यापूर्वीची पत्रकार परिषद ...