भास्कर ब्रेकिग:भारत-तैवान एकत्र, चीनविरुद्ध जागतिक एआय फोरमची तयारी, राष्ट्रीय सुरक्षेसाठी मुक्त चिप पुरवठा आवश्यक
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विकासात लोकशाही जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी विविध देशांची सरकारे ग्लोबल एआय फोरम स्थापन करण्याबाबत एका प्रमुख योजनेवर काम करत आहेत. हा महासंघ डेटा सेंटर, एआय प्लॅटफॉर्म, सॉफ्टवेअर व हार्डवेअर एका महासत्तेद्वारे निय...