ट्रम्पच्या स्थलांतर धोरणाविरुद्ध संताप; आयसीई कार्यालयावर तिसऱ्यांदा हल्ला:आता डलास आयसीई ऑफिसवर स्नायपर हल्ल्यात 1 ठार, 2 जखमी
अमेरिकेत राजकीय हिंसाचाराची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी टेक्सासमधील डलास येथील यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (आयसीई) फील्ड ऑफिसवर एका स्नायपरने हल्ला केला. सकाळी ६:४० च्या सुमारास घडलेल्या या घटनेत कोठडीत असलेल्या ...