पाकिस्तानकडून आपल्याच नागरिकांवर बॉम्बहल्ला; 30 ठार:अनेक घरे उद््ध्वस्त, पाक वायुदलाचा रात्री 2 वाजता खैबर पख्तूनख्वावर हल्ला
पाकिस्तानी हवाई दलाने रविवारी रात्री उशिरा खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तिराह खोऱ्यातील मात्रे दारा गावावर हवाई हल्ला केला. चिनी बनावटीच्या जेएफ-१७ लढाऊ विमानांनी रात्री २ वाजता आठ लेसर-गाइडेड एलएस-६ बॉम्ब टाकले, ज्यामध्ये महिला आणि मुलांसह ३० हून अ...