'मच्छर अगरबत्त्यां'मध्ये धोकादायक रसायने:खरेदी करण्यापूर्वी या 7 गोष्टी तपासा, नैसर्गिक उपायांनी डास पळवण्यासाठी 11 टिप्स
गेल्या महिन्यात महाराष्ट्र सरकारने मच्छर पळवणाऱ्या दोन मोठ्या अगरबत्ती कंपन्यांवर बंदी घातली. आपण अनेकदा मच्छरांच्या अगरबत्त्या किंवा मच्छर पळवणारी उत्पादने लावून शांत झोपतो, पण तुम्हाला माहीत आहे का की त्यांचा धूर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू ...