यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा 'फ्लाइट प्लॅन':अडचणी येतील, पण त्यांचा सामना कसा करायचा, या पुस्तकात दडलेय याचे रहस्य
पुस्तकाचे नाव: ’फ्लाइट प्लान- कामयाबी का असली रहस्य’ ('फ्लाइट प्लॅन - द रिअल सिक्रेट ऑफ सक्सेस' चा हिंदी अनुवाद) लेखक: ब्रायन ट्रेसी प्रकाशक: मंजुळ पब्लिकेशन्स किंमत: २५० रुपये भाषांतर: डॉ. सुधीर दीक्षित आपल्याला आयुष्यात खूप काही साध्य करायचे असत...