खूप जास्त झोप घेणे तेवढेच हानिकारक, जेवढे कमी झोपणे:अभ्यास - महिलांसाठी 6.5 ते 7:48 तास, पुरुषांसाठी 7:42 तासांची झोप चांगली
1817 मध्ये वेल्शचे कापड उद्योजक रॉबर्ट ओवेन म्हणाले होते, ‘आठ तास काम, आठ तास मनोरंजन आणि आठ तास आराम.’ कामाचे तास अधिक न्यायसंगत बनवणे हा त्यांचा उद्देश होता, पण वेळेनुसार प्रत्येक व्यक्तीसाठी रात्री आठ तासांची झोप सर्वात योग्य आहे, ही कल्पना लोक...