'आशाताई'- दि लास्ट एम्परर:लतादीदी 'दा विंची', तर आशाताई 'मायकलॅन्जलो, राज ठाकरेंची खास शब्दांतून श्रद्धांजली
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले आहे. शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले असून उद्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या न...