अशा विकृत मनोवृत्तींना फाशीची शिक्षा द्यावी:अशोक खरात प्रकरणी सुनील तटकरेंची मागणी, संबंधित व्यक्तींवरही कारवाईची मागणी
नाशिकचा भोंदू अशोक खरातचे एक एक कारनामे समोर येत असून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. महिलांसोबतचे लैंगिक संबंध असोत, किंवा जमीन घोटाळा असेल तसेच भोंदुगिरी, या सगळ्यामुळे खरातचा पाय चांगलाच खोलात अडकला आहे. आता यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित ...