खरात प्रकरणात राजकीय भूकंप; सुषमा अंधारेंचा फोटोबॉम्ब:हा भस्मासूर कोणी पोसला? फोटो दाखवत सत्ताधाऱ्यांना घेरलं
नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे होत असतानाच आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता वाढली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिक पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत सत्ताधा...