Maharashtra

RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या:मंडळ अधिकाऱ्याच्या डोळ्यांदेखत घडला थरार, विरारमधील घटनेने खळबळ

पालघर जिल्ह्यातील विरार पूर्व येथील शिरगाव परिसरात एका खदानीत आरटीआय कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, हे भीषण हत्याकांड मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्या डोळ्य...

वाशिममध्ये चोरांचा हैदोस!:सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाच्या घरात 17 लाखांचा ऐवज लंपास; तर दुसऱ्या ठिकाणी चोरट्याला महिलांचा चोप

वाशिम जिल्ह्यात आज चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या असून, एका घटनेत चोरट्यांनी चक्क सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाच्या घरातून 17 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तर दुसऱ्या घटनेत, बसमध्...

जवळा बाजार शिवारात भर उन्हात पोलिसांचा उसाच्या फडाला वेढा:खून प्रकरणातील आरोपीला अटक, ड्रोनची ही झाली मदत

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे तरुणाच्या खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला औंढा पोलिसांच्या पथकाने रविवारी ता ३ भर दुपारी उसाच्या फाडाला वेढा देऊन अटक केली. यावेळी पोलिसांनी ड्रोनच्या साह्...

धामणगाव (वैद्य) येथे भीषण आग, 25 घरे भस्मसात:शेतमालकावर गुन्हा दाखल, पालकमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव (वैद्य) येथे शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या भीषण आगीत सुमारे २५ घरे भस्मसात झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी...

मुंबई-सातारा महामार्गावर कारला भीषण आग:स्वामीनारायण मंदिराजवळ दुर्घटना, सर्व प्रवासी सुखरूप; वाहतूक सुरळीत करण्याचे पोलिसांचे प्रयत्न

पुण्यातील सातारा-मुंबई महामार्गावर स्वामीनारायण मंदिराजवळ एका चारचाकी वाहनाला (क्रमांक MH 43-CG-4068) भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत संबंधित वाहन पूर्णपणे जळून खाक झाले असले तरी, वाहनातील...

'शक्ती' कायद्यातील तरतुदी नव्या कायद्यात समाविष्ट:गुन्हेगारांवर कडक कारवाई करा - डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि महिला सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडक...

लातूरमध्ये माणुसकीला काळिमा!:नराधम पित्याचे स्वतःच्याच गतिमंद मुलीवर अत्याचार; गर्भवती राहिल्याने प्रकरण उघडकीस

महाराष्ट्रात संतापजनक घटनांची मालिका सुरू असतानाच, लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत अमानवी घटना समोर आली आहे. येथे एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन गति...

नसरापूर प्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे पीडित कुटुंबाच्या भेटीला:वेगवान न्यायासाठी प्रयत्न; कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणार

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना नेत्या आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे य...

नसरापूर पीडितेच्या वडिलांचा राजकीय नेत्यांना इशारा:जोपर्यंत आरोपीला फाशी नाही, तोपर्यंत भेटू नका

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील घटनेतील पीडित चिमुरडीच्या वडिलांनी राजकीय नेत्यांच्या भेटीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने भेटू नये, असा स्पष्ट इ...

सावरकरांनी 5 वेळा इंग्रजांना दया याचिका पाठवल्या:सात्यकी सावरकरांची न्यायालयात साक्ष, द्विराष्ट्रवादावरही मांडली भूमिका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधातील मानहानीच्या खटल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांची पुण्याच्या विशेष न्यायालयात महत्त्वपूर्ण उलटतपासणी पार पडली. या सुनावणीदरम्यान स...

बुलढाण्यात मियावाकी प्रकल्पाला भीषण आग:5 वर्षांची मेहनत क्षणात भस्मसात, सिंदखेड लपाली शिवारातील हजारो झाडे जळून खाक

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली शिवारात लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या मियावाकी प्रकल्पाला भीषण आग लागल्याने हजारो झाडे जळून खाक झाली आहेत. ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून आकारा...

नसरापूर प्रकरणाचा तपास आता SIT कडे:दोन महिला अधिकाऱ्यांसह 6 वरिष्ठ पोलिसांचे पथक करणार तपास; राज्यात संतापाची लाट

नसरापूर येथे 65 वर्षीय नराधमाने चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला फाशीची शिक्...

मावळमध्ये पर्यटनाचा भीषण अंत:पवना नदीत पुण्याच्या 3 मित्रांचा बुडून मृत्यू; पोहण्याचा मोह जीवावर बेतला

उन्हाळ्याची सुट्टी आणि रविवारचा आनंद लुटण्यासाठी मावळ परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी अंत झाला. नदीत पोहण्याचा मोह या तरुणांच्या जीवावर बेतला ...

नवापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव:जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टींकडून बाधित क्षेत्राची पाहणी; 44 हजार पक्षी आणि 39 हजार अंडी नष्ट

नवापूर तालुक्यातील तीन पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर होऊन तब्बल 72 तास उलटल्यानंतर, अखेर नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी बाधित क्षेत्राची पाहण...

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ:सुनेत्रा पवारांच्या नावाची होती चर्चा; अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झाले होते पद

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदावर अखेर केंद्रीय नागरी विमानवाहू राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा ...

राष्ट्रवादीत सत्तासंघर्ष पेटला, पक्षात शीतयुद्ध तापलं:प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्यातील तणाव आता उघडपणे चर्चेत; दरी वाढल्याचे स्पष्ट

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्वाचा प्रश्न अधिकच गंभीर बनताना दिसत आहे. अजित पवार यांच्या पश्चात पक्षात पुढील दिशा ठरवताना मतभेद तीव्र झाले आहेत. विशेषतः ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आण...