राऊत नार्वेकरांचा राजीनामा घेण्याची हिंमत दाखवा, मगच दुसऱ्यांकडे बोट दाखवा!:तुमचे फोटो समोर आले तर राज्यसभा सोडणार का?- नवनाथ बन
भोंदू बाबासोबत कुणाचे फोटो आहेत म्हणून कोणत्या मंत्र्यांचे राजीनामे घ्या असे संजय राऊत म्हणत आहेत. मिलींद नार्वेकरांचे आणि त्या भोंदू बाबाचे फोटो समोर आहेत, तुम्ही हिंमत दाखवत नार्वेकरांचा राजीनामा घ्या, मग इतरांचे राजीनामे मागा, उद्या तुमचे फोटो ...