रोहित आर्यच्या कटाची उकल:संपूर्ण कटाची आखणी मागील तीन महिन्यांपासून; गुन्ह्याच्या मागील प्रेरक शक्तींचा शोध सुरू
मुंबईच्या पवईत 30 नोव्हेंबर रोजी घडलेला एन्काउंटर आणि अपहरणाचा थरार आता राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. ऑडिशनच्या नावाखाली अल्पवयीन मुलांना फसवून ओलीस ठेवण्याची ही घटना केवळ पोलिसांनाच नव्हे तर समाजालाही हादरवणारी ठरली आहे. A Wednesday या चित्रपटान...