सुशीलाबाई बारबुद्धे यांचे निधन, मुलांनी केले नेत्रदान:अन्नदान करणाऱ्या माऊलीला अनोखी श्रद्धांजली
अमरावती जिल्ह्यातील अंतोरा येथील मूळ रहिवासी असलेल्या सुशीलाबाई प्रभाकरराव बारबुद्धे (वय ७२) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. आयुष्यभर अन्नदान करणाऱ्या या माऊलीला त्यांच्या दोन्ही मुलांनी मरणोत्तर नेत्रदान करून अनोखी श्रद्धां...