सिंधुदुर्गात राणे विरुद्ध राणे संघर्ष:शिंदे सेनेची आणि भाजपची युती तुटल्याने स्वबळावर निवडणुकीतील लढाई रंगणार; वातावरण तापले
सिंधुदुर्गात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून या वेळी राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल दिसत आहेत. भाजप आणि शिंदे गटातील युती न होण्याचा निर्णय दोन्ही बाजूंनी स्पष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वबळावर उ...