राजभवनात नैसर्गिक शेती परिषद:हवामान बदल संकटावर 'नैसर्गिक शेती' हाच उपाय, राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे प्रतिपादन
नैसर्गिक शेती ही निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे. ही शेती पद्धत पाण्याचा वापर ५० टक्क्यांनी कमी करते आणि भूजल पातळी वाढवते. नैसर्गिक शेती हा हवामान बदल या संकटावर उपाय असून शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन चांगले येते. जमिनीतील सूक्ष्म अन्न...