दैनिक भास्करच्या अवधेश आकोदिया यांना दानिश सिद्दीकी स्मृती पुरस्कार:राजस्थानात ‘आमदार निधी’तील भ्रष्टाचार उघडकीस आणला
राजस्थात आमदार निधीच्या विनियोगातील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या शोधपत्रकारितेसाठी दैनिक भास्करचे पत्रकार अवधेश आकोदिया यांना प्रतिष्ठित ‘दानिश सिद्दीकी स्मृती पत्रकारिता पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित केले. रविवारी नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध...