आयकरच्या छाप्यावेळी उद्योजकाची आत्महत्या:बेंगळुरू कॉन्फिडेंट ग्रुपच्या चेअरमनची संपत्ती 9 हजार कोटी
बेंगळुरू येथील रिअल इस्टेट कंपनी ‘कॉन्फिडेंट ग्रुप’चे संस्थापक आणि चेअरमन डॉ. सी.जे. रॉय (५७)यांनी शुक्रवारी दुपारी ३ ते ३:३० च्या दरम्यान स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना घडली तेव्हा आयकर विभागाचे पथक त्यांच्या कार्यालयावर छापे टाकत होत...